सातबारा Watch

← उंडेगांव

Ferfar #2243 · उंडेगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
89/ब
Talathi
कपिल अंबादास सिरसाठ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 अर्जदार हरिदास लक्ष्मण मोहिते रा. उंडेगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, व. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 675/2024 ची कोर्ट तडजोड देवून विनंती केली आहे की, मौजे उंडेगाव ता.परंडा येथील जमीन सर्वे नं. 89/ब मधील प्रतिवादी रामदास लक्ष्मण मोहिते यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे घोषणा होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी हरिदास लक्ष्मण मोहिते यांना सर्वे नं. 89/ब मधील 00 हे 41 आर वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 27/07/2024 Exh. 11 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.