Ferfar #2252 · उंडेगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1
- Talathi
- कपिल अंबादास सिरसाठ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार हरिदास दत्तु गिरी रा. उंडेगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क. स्तर यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1182/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे उंडेगाव ता.परंडा येथील जमीन सर्वे नं. 82/1 मधील प्रतिवादी हरिदास दत्तु गिरी यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी नं. 1 गणेश हरिदास गिरी अ.पा.क. आई जयश्री हरिदास गिरी यांना
सर्वे नं. 82/1 मधील 0 हे 88 आर
2) वादी नं. 2 जयश्री हरिदास गिरी यांना
सर्वे नं. 82/1 मधील 1 हे 00 आर
3) प्रतिवादी हरिदास दत्तु गिरी यांना
सर्वे नं. 82/1 मधील 0 हे 40 आर
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 23/06/2026 Exh. 25 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.