Ferfar #2253 · उंडेगांव
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार बापु नामदेव जेकटे रा. चिंचपूर खु. ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1066/2025 ची कोर्ट तडजोड देवून विनंती केली आहे की, मौजे चिंचपूर खुर्द ता.परंडा येथील जमीन गट नं. 18/ड व 18/इ मधील वादी बापु नामदेव जेकटे व प्रतिवादी काशीनाथ नामदेव जेकटे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी बापु नामदेव जेकटे यांना
गट नं. 18/इ मधील 0 हे 26 आर
2) प्रतिवादी काशीनाथ नामदेव जेकटे यांना
गट नं. 18/ड मधील 0 हे 38 आर
गट नं. 18/इ मधील 0 हे 20 आर
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/01/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.