Ferfar #2255 · उंडेगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/ब
- Talathi
- कपिल अंबादास सिरसाठ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार रामदास दिगांबर जाधव रा. उंडेगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, क. स्तर यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 719/2021 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे उंडेगाव ता.परंडा येथील जमीन सर्वे नं. 92/ब मधील प्रतिवादी नं. 1 द्रोपदी दिगांबर जाधव यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी रामदास दिगांबर जाधव यांना
सर्वे नं. 92/ब मधील 0 हे 93 आर
हक्क सोडून देणारे :-
1) प्रतिवादी नं. 2 लक्ष्मण दिगांबर जाधव रा. उंडेगाव ता. परंडा
2) प्रतिवादी नं. 3 चातुर दिगांबर जाधव रा. उंडेगाव ता. परंडा
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 11/12/2021 Exh. 12 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.