Ferfar #1511 · रत्नापुर
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- कपिल अंबादास सिरसाठ
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार रेश्मा रामा देवकर रा. रत्नापूर ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 753/2024 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे रत्नापूर ता.परंडा येथील जमीन गट नं. 154 मधील प्रतिवादी नं. 1 रामा फुलचंद देवकर व प्रतिवादी नं. 2 लक्ष्मण फुलचंद देवकर यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे पोटगीपोटी खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी रेश्मा रामा देवकर यांना
गट नं. 154 मधील 0 हे 42 आर
2) प्रतिवादी नं. 1 रामा फुलचंद देवकर यांना
गट नं. 154 मधील 0 हे 68 आर
3) प्रतिवादी नं. 2 लक्ष्मण फुलचंद देवकर यांना
गट नं. 154 मधील 0 हे 68 आर
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 28/09/2024 Exh. 10 & 11 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.