सातबारा Watch

← रत्नापुर

Ferfar #1513 · रत्नापुर

परंडा, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
कपिल अंबादास सिरसाठ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजेंद्रकुमार बाबुलाल गादिया यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजकुमार बाबुलाल गादीया ऐवजी राजेंद्रकुमार बाबुलाल गादिया असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/11/2023 ते 23/11/2023 मधील नोंदणी क्र.A-2212905 अन्वये राजकुमार बाबुलाल गादीया ऐवजी राजेंद्रकुमार बाबुलाल गादिया असे नावात दुरुस्तीअधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .