सातबारा Watch

← कुक्कडगांव

Ferfar #2948 · कुक्कडगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
आशुतोष गजानन देशमुख
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार शाम कृष्णाजी कुलकर्णी रा. कुक्कडगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क. स्तर परंडा यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं. 270/2017 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे कुक्कडगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 1 मधील मयत यमुना कृष्णाजी कुलकर्णी, मयत प्रकाश कृष्णाजी कुलकर्णी, वादी शाम कृष्णाजी कुलकर्णी, प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कृष्णाजी कुलकर्णी, प्रतिवादी नं. 2 सिमा रमेश टिल्लू व प्रतिवादी नं. 3 शोभा सुनिल कुलकर्णी यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी शाम कृष्णाजी कुलकर्णी यांना गट नं. 1 मधील 0 हे 85 आर 2) प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कृष्णाजी कुलकर्णी यांना गट नं. 1 मधील 0 हे 84 आर जमीन गट नं. 1 मधील वादी शाम कुलकर्णी यांच्या हिश्यात एक पाण्याची बोअरवेल व इ.मोटार वादी शाम कुलकर्णी यांच्या स्वतंत्र मालकीची राहील. तसेच गट नं. 1 मधील विहिरीमध्ये वादी शाम कुलकर्णी व प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कुलकर्णी यांचा वडिलार्जित ½ (अर्धा) हिस्सा असून यापुढे वादी शाम कुलकर्णी व प्रतिवादी नं. 1 रामचंद्र कुलकर्णी यांचा समान हिस्सा राहील. वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 14/12/2029 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.