सातबारा Watch

← मलकापूर

Ferfar #1218 · मलकापूर

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
308, 309
Talathi
कपिल अंबादास सिरसाठ
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार विजय बाबुराव वाघमारे रा. आनाळा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील जुना रे.दि.मु.नं. 652/2020 नवीन रे.दि.मु.नं. 82/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे मलकापूर ता.परंडा येथील जमीन गट नं. 308 व 309 मधील वादी अंबिका ऊर्फ कमल गहिनीनाथ गवळी, प्रतिवादी नं. 1 मैनाबाई बाबुराव वाघमारे, प्रतिवादी नं. 2 सुभाष बाबुराव वाघमारे व प्रतिवादी नं. 3 विजय बाबुराव वाघमारे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) प्रतिवादी नं. 2 सुभाष बाबुराव वाघमारे यांना गट नं. 309 मधील 1 हे 41 आर 2) प्रतिवादी नं. 3 विजय बाबुराव वाघमारे यांना गट नं. 308 मधील 1 हे 16 आर वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 14/03/2026 Exh. 77 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.