Ferfar #3068 · तांदुळवाडी
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार सुभाष रेवणनाथ खाडे रा. काटेवाडी ता परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत 100/- रु स्टँप क्र RA337884 दि 12/6/2017 देऊन विनंती केली आहे की मौजे तांदुळवाडी ता. परंडा येथील जमीन ग.न. 427 व 428 मधील वडिलोपार्जित क्षेत्रात आपापसात पुढीलप्रमाणे स्मरणपत्रक करून ठेवले आहे.
लिहून घेणार 4. प्रवीण सुभाष खाडे यांना
ग.न. 427 क्षेत्र 0 हे 17 आर
ग.न. 428 क्षेत्र 0 हे 35 आर
वरील प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.