Ferfar #3070 · तांदुळवाडी
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार बप्पा वैजिनाथ उघडे रा. पाचवड ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 173/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे तांदुळवाडी ता.परंडा येथील जमीन गट नं. 564 व 593 मधील प्रतिवादी नं. 1 बप्पा वैजिनाथ उघडे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी दिपक बप्पा उघडे यांना
गट नं. 564 मधील 1 हे 00 आर
2) प्रतिवादी नं. 1 बप्पा वैजिनाथ उघडे यांना
गट नं. 593 मधील 0 हे 90 आर
2) प्रतिवादी नं. 3 सुलभा बप्पा उघडे यांना
गट नं. 564 मधील 0 हे 76 आर
हक्क सोडून देणारे :-
1) प्रतिवादी नं. 3 सुजाता विजय कोळेकर रा. भोगलगाव ता. भूम
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.