सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #3088 · तांदुळवाडी

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 148, 149, 155
Talathi
धिरज काकासाहेब साळुंके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : वि का से सो तान्दुळवाडी लिहुन घेणार : अर्जुन धोंडीबा हवालदार,भागवत धोंडीबा हवालदार व भिमराव धोंडीबा हवालदार यांनी सर्व्हे क्रमांक 147 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा वि का से सो तान्दुळवाडी चा कर्ज बोजा अर्जुन धोंडीबा हवालदार कडे सर्व्हे क्रमांक 148 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा वि का से सो तान्दुळवाडी चा कर्ज बोजा भागवत हवालदार कडे सर्व्हे क्रमांक 155 वर फेरफार क्रमांक 948 ने घेतलेला बोजा वि का से सो तान्दुळवाडी चा कर्ज बोजा भागवत धोंडीबा ,अर्जुन धोंडीबा ,भिमराव धोंडीबा कडॆ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.