सातबारा Watch

← वाटेफळ

Ferfar #2096 · वाटेफळ

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
युवराज यु हाके
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 कोर्ट तडजोड अर्जदार-संजय अर्जुन खरात रा वाटेफळ ता परंडा यांनी अर्जासोबत मे.दि.न्या.कनिष्ट स्तर,परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.390/2026 वर वादी व प्रतिवादी यांचे मध्ये नि.नं.12 वर दि-03/09/2026 रोजी तडजोड झाली असून त्या प्रमाणे गटावर नोंद घेण्यात यावी. तडजोड खालील प्रमाणे 1. वादी – संजय अर्जुन खरात यांना गट नं. 24 मधील क्षेत्र 0 हे 80 आर वाटून आले आहे. 2. प्रतिवादी 1 – अर्जुन उमाजी खरात यांना गट नं. 24 मधील क्षेत्र 0 हे 24 आर वाटून आले आहे. 3. प्रतिवादी 3 – सुधीर अर्जुन खरात यांना गट नं. 24 मधील क्षेत्र 0 हे 80 आर वाटून आले आहे. प्रतिवादी नं.2 व 4 धोंडाबाई अर्जुन खरात व मंगल ब्रह्मदेव कारंडे यांनी आपला हक्क सोडून दिला आहे. अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली असे.नोंद सेवेत सादर.