सातबारा Watch

← हिंगणगांव (खु.)

Ferfar #1396 · हिंगणगांव (खु.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
युवराज यु हाके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 कोर्ट तडजोड अर्जदार-विनायक महालिंग पवार रा.हिंगणगाव खु ता परंडा यांनी अर्जासोबत मे.दि.न्या.कनिष्ट स्तर,परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.663/2023 वर वादी व प्रतिवादी यांचे मध्ये नि.नं.10 वर दि-09/09/2023 रोजी तडजोड झाली असून त्या प्रमाणे गटावर नोंद घेण्यात यावी. तडजोड खालील प्रमाणे 1. वादी- विनायक महालिंग पवार यांना गट नं. 27 मधील क्षेत्र 0 हे 47 आर वाटून आले आहे. 2. प्रतिवादी 1 महालिंग साहेबराव पवार यांना गट नं. 27 मधील क्षेत्र 0 हे 47 आर वाटून आले आहे. प्रतिवादी 2 ते 9 जयजयराम साहेबराव पवार,आश्रुबा राजाराम सुरवसे,रितीबाई आण्णासाहेब जगताप,तात्या राजाराम सुरवसे,सविता भालचंद्र खडे,वैशाली बाळकृष्ण जठार,प्रमिला जयजयराम पवार व जिजाबाई महालिंग पवार यांनी आपला हक्क सोडून दिला आहे. अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली असे.नोंद सेवेत सादर.