सातबारा Watch

← गोसाईवाडी (डोंजा)

Ferfar #1202 · गोसाईवाडी (डोंजा)

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2/2/ब, 29/क/2, 30/ड
Talathi
किरण तुकाराम शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा यांचे पत्र जा.क्र./118/2026-27 दिनांक 05/10/2026 अन्वये कर्जदार मयुर गोरख जाधव यांचे मौजे गोसावीवाडी डोंजा ता. परंडा येथील गट नं. 30/ड मधील क्षेत्र 1 हे 94 आर व जामीनदार रामचंद्र धर्मा सुरवसे यांचे मौजे गोसावीवाडी डोंजा ता. परंडा येथील गट नं. 23/2/2/ब मधील क्षेत्र 1 हे 21 आर आणि जामीनदार ऋषीकेश लक्ष्मण जाधव यांचे मौजे गोसावीवाडी डोंजा ता. परंडा येथील गट नं. 29/क/2 मधील क्षेत्र 1 हे 57 आर च्या इतर हक्की उपरोक्त जप्ती बोजा आदेशाप्रमाणे जप्ती बोजा रक्कम रु. 12,11,705/- ची सदर गट नंबर च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद निर्णयास्तव सेवेत सादर.