Ferfar #4131 · डोंजा
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : उच्च न्यायालय
आदेश क्रमांक : O.W.No./PLA/1176/2026
आदेश दिनांक : 06/08/2026
द डेपुटी रजिस्ट्रार (अकाउंट) उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश O.W.No./PLA/1176/2026 दि. 06/08/2026 व तहसिल कार्यालय परंडा यांचे पत्र जा.क्र.2025/मह.जमा-1/कावी-410 आधारे नोंद घेण्यात येते की, नागनाथ गोरख घोगरे यांचे नावे मौजे डोंजा येथील गट नं. 231 मध्ये 0 हे 52 आर क्षेत्रावरती रक्कम रुपये 3,00,000/-, पांडुरंग किसन घोगरे यांचे नावे मौजे डोंजा येथील गट नं. 113 मध्ये 0 हे 81 आर क्षेत्रावरती रक्कम रुपये 8,00,000/- व जोतीराम नागनाथ घोगरे यांचे नावे मौजे डोंजा येथील गट नं. 129 मध्ये 0 हे 82 आर क्षेत्रावरती रक्कम रुपये 3,00,000/- ऐपत प्रमाणपत्राचा बोजा नोंद घेणेबाबत द डेपुटी रजिस्ट्रार (अकाउंट) उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश प्राप्त झालेवरुन नोंद घेऊन सादर.