सातबारा Watch

← डोंजा

Ferfar #4132 · डोंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 30, 7
Talathi
परसराम शिवाजी धुमाळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार नागनाथ विश्वनाथ सुर्यवंशी रा. डोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 218/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे डोंजा ता.परंडा येथील जमीन गट नं. 20, 30 व 7 मधील प्रतिवादी नागनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी नं. 1 निसर्ग नागनाथ सुर्यवंशी अ.पा.क. आई पुष्पा नागनाथ सुर्यवंशी यांना गट नं. 7 मधील 1 हे 20 आर गट नं. 30 मधील 0 हे 42 आर 2) वादी नं. 2 पुष्पा नागनाथ सुर्यवंशी यांना गट नं. 20 मधील 1 हे 23 आर गट नं. 30 मधील 0 हे 76 आर 3) प्रतिवादी नागनाथ विश्वनाथ सुर्यवंशी यांना गट नं. 30 मधील 1 हे 23 आर वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.