Ferfar #1717 · पारेवाडी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- सायली रविंद्र शिंदे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार हिराबाई सोपान भांडवलकर रा.पारेवाडी ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील में.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर परंडा यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि, रे.दि.मु.न. 396/2023अन्वये नि.क्र 22 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे पारेवाडी येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे. ती अशी असे कि , प्रतिवादी नं.4 – सारीका दत्तात्रय भांडवलकर व प्रतिवादी नं.6 – श्रावणी दत्तात्रय भांडवलकर यांना मौजे पारेवाडी येथील जमीन स. नं/गट न.86 मधील 01 हे 77 आर सामाईक क्षेत्र वाटून आले आहे. प्रतिवादी नं.8 – अर्शदीप संतोष भांडवलकर अ.पा.क आई मनिषा संतोष भांडवलकर यांना मौजे पारेवाडी येथील जमीन स. नं/गट न.86 मधील 01 हे 77 आर क्षेत्र वाटून आले आहे. तरी, अर्जदार यांच्या अर्जान्व्ये कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.