Ferfar #2269 · मुगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- सायली रविंद्र शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026अर्जदार राहुल धनाजी शितोळे रा. कार्ला ता. परंडा यांनी अर्ज दिला की, मौजे मुगाव येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 6 चे 7/12 पत्रकी सदरील राहुल धनाजी शितोळे करिता अ.पा.क. म्हणून असलेली " अ.पा.क. आई आशा धनाजी शितोळे” हि नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. सदरील अर्जदार राहुल धनाजी शितोळे याची जन्म दिनांक 19/04/2008 असून आज रोजी त्यांचे 18 वर्ष पुर्ण होऊन गेलेली आहेत. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला ची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क. शेरा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.