सातबारा Watch

← मुगांव

Ferfar #2270 · मुगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
258, 259
Talathi
सायली रविंद्र शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार महादेव दगडु लांडगे रा. पारेवाडी ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, व स्तर परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 264/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे मुगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 258, 259 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे. 1) वादी :- महेश महादेव लांडगे यांना गट नं. 259 मध्ये क्षेत्र 00 हे 90 आर 2) प्रतिवादी नं.3 :- श्रीहरी महादेव लांडगे यांना गट नं. 259 मध्ये क्षेत्र 00 हे 52 आर गट नं. 258 मध्ये क्षेत्र 00 हे 39 आर तसेच प्रतिवादी नं. 2 व 4 यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी नं 1 व 3 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 02/07/2026 Exh. 14 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.