Ferfar #2272 · मुगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- सायली रविंद्र शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्शिल सर्विेसेस प्रा लि. शाखा बार्शी ता बार्शी
गहाणखत लिहुन देणार : चाँद बशीर शेख रा. मुगांव यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2788-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 890000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चाँद बशीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 890000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.