Ferfar #2177 · कौंडगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/अ
- Talathi
- नंदकुमार बाबुराव तोरकडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार -:भैरवनाथ चांगदेव तरटे रा कौडगाव ता परंडा यांनी अर्ज देऊन विनती केली आहे कि माझे मौजे कौडगाव येथे जमीन ग.नं 22/1/अ मध्ये जमीन असून सदरील क्षेत्रात माझे नामे पुढे अ पा क आजी सगजनाबाई शंकर हाके अशी नोंद लागलेली आहे .तरी आज रोजी मी सज्ञान झाल्यामुळे अ.पा .क नामे अर्ज नोद कमी करण्यात यावी .सोबत अर्ज वयाचा दाखला व आधार जोडले आहे .सबब नोद सेवेत सादर