Ferfar #1810 · भोंजा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- सायली रविंद्र शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार मलिक चांदसाहेब सय्यद रा. भोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वसिष्ठ स्तर परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 1069/2025 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे भोंजा , ता.परंडा येथील जमीन गट नं. 108 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
1) वादी :- मलिक चांदसाहेब सय्यद यांना
गट नं. 108 मध्ये क्षेत्र 01 हे 32 आर
प्रतिवादी यांनी त्यांचा असलेला हक्क व हिस्सा वादी यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 15/09/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.