Ferfar #955 · कुंभेजा
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार – दादा भागवत भागडे रा. कुंभेजा ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 632/2026 ची कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की, की मौजे कुंभेजा येथील येथील जमीन गट न. 66/2 मधील क्षेत्र 00 हे 88 आर , जमीन गट न. 79/2 मधील क्षेत्र 00 हे 09 आर क्षेत्राची तडजोड वादी ;-दादा भागवत भागडे प्रतिवादी क्रं.1 ;- भागवत शंकर भागडे प्रतिवादी क्रं.2 ;- भैरु भागवत भागडे प्रतिवादी क्रं.3 ;- हनुमंत भागवत भागडे प्रतिवादी क्रं.4 ;- आशाबाई संपत साबळे यांनी सदरील क्षेत्राची तडजोड खालील प्रमाणे केली आहे
वादी ;- दादा भागवत भागडे यांना जमीन गट न. 66/2 मधील क्षेत्र 00 हे 44 आर क्षेत्र वाटून आले .
प्रतिवादी क्रं.3 ;- हनुमंत भागवत भागडे यांना जमीन गट न. 66/2 मधील क्षेत्र00हे 44 आर क्षेत्र वाटून आले .
प्रतिवादी क्रं.2 ;- भैरु भागवत भागडे यांना जमीन गट न. 79/2 मधील क्षेत्र 00 हे 09 आर क्षेत्र वाटून आले .
प्रतिवादी क्रं.4 आशाबाई संपत साबळे यांनी आपला हिस्सा वादी व प्रतिवादी क्रं ,2,3,. यांच्या हक्कात मे न्यायालया समोर सोडून दिलेला आहे .
तरी वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी मध्ये आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणे बाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.