Ferfar #957 · कुंभेजा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220/2
- Talathi
- सोनवणे बी जे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार – भैरवनाथ संताराम कोकाटे रा. कुंभेजा ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 786/2026 ची कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की, की मौजे कुंभेजा येथील येथील जमीन गट न. 220/2 मधील क्षेत्र 00 हे 90 आर क्षेत्राची तडजोड वादी ;-अमर भैरु उर्फ भैरवनाथ कोकाटे प्रतिवादी क्रं.1 ;- भैरवनाथ संताराम कोकाटे प्रतिवादी क्रं.2 ;- मनीषा भैरवनाथ कोकाटे यांनी सदरील क्षेत्राची तडजोड खालील प्रमाणे केली आहे
वादी ;- अमर भैरु उर्फ भैरवनाथ कोकाटे यांना जमीन गट न. 220/2 मधील क्षेत्र 00 हे 90 आर क्षेत्र वाटून आले .
तरी वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी मध्ये आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणे बाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.