Ferfar #961 · कुंभेजा
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार मनोज मोहन पाटील
7/12 उतारा अद्दयावत करण्या बाबत शासन निर्णय , महसूल व वन विभाग , संकीर्ण -2025 /प्र.क्रं 178/ल -1 दिनांक 30 एप्रिल,2025 क्र.178/ल-1 च्या आदेशाने सदरील आदेशाने बडिंग बोजाची रक्कम देखील कृषी व सहकार विभाग ठराव क्रमांक मृदसा 1078 (707) 16-ए दिनांक 26// 3 1979 अन्वे शासनाने माफ केलेली आहे करिता सदरील आदेशाने मौजे कुंभेजा येथील जमीन गट 127/1,127/2,127/3,127/4,127/5 वरील बडिंग बोजा नोंद कमी करावी असा अर्ज आले वरुण नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर.