Ferfar #965 · कुंभेजा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/1
- Talathi
- सोनवणे बी जे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार – विनायक लक्ष्मण वाडेकर व तुषार लक्ष्मण वाडेकर यांनी अर्ज व अर्जासोबत खरेदी दस्त क्र 2261 दिनांक 20/08/2026 ची नक्कल जोडून विनंती केली आहे की त्यांनी मौजे कुंभेजा येथील जमीन खातेदार भरत वसुदेव सुर्यवंशी यांची जमीन गट न. 211/1 मधील क्षेत्र 1 हे 47 आर व पोटखराब 0.हे 03 आर पैकी विनायक लक्ष्मण वाडेकर यांनी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी व तुषार लक्ष्मण वाडेकर यांनी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी क्षेत्र खरेदी खत क्रमांक 2261 दिनांक 20/08/2026 रोजी रक्कम रूपये 195000.00 देवून खरेदी घेतलेली आहे परंतु फेर क्रमांक 934 ने विनायक लक्ष्मण वाडेकर व तुषार लक्ष्मण वाडेकर यांच्या नावे सामायिक क्षेत्र 1 हे 47 आर व पोटखराब 0.हे 03 आर क्षेत्र नावे आलेले आहे तरी खरेदी खता प्रमाणे विनायक लक्ष्मण वाडेकर यांच्या नावे क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी व तुषार लक्ष्मण वाडेकर यांच्या नावे पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी लावावे असा अर्ज आलेवरून नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर .