सातबारा Watch

← रोसा

Ferfar #1505 · रोसा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
मेनका संतोष जाधव
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार श्री.दिपक एकनाथ ओव्हाळ रा.रोसा ता.परंडा जि.धाराशिव यांनी अर्जासोबत मे.सिव्हील जज्ज साहेब,ज्युनिअर डिव्हीजन परंडा यांच्या न्यायालयातील रे दि मू न .712/2026 नि.क्र.18 दि..12/09/2026 ची तडजोड प्रत जोडून दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे रोसा येथील ग.न.च्या मधील क्षेत्राची खालील प्रमाणे तडजोड झाली आहे प्रतिवादी नं.2 – विजयकुमार एकनाथ ओव्हाळ यांना मौजे रोसा येथील जमीन स. नं / गट न.36 मधील 00 हे 80 आर क्षेत्र वाटून आले आहे. तसेच प्रतिवादी नं.1 यांनी आपला हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे. मे.सिव्हील जज्ज साहेब,ज्युनिअर डिव्हीजन परांडा रे दि मु न .712/2026 दिनांक 12/09/2026 ची कोर्ट तडजोड प्रत जोडून दिल्यावरून सातबारावर मालकी हक्कात नोंद घेऊन सादर