सातबारा Watch

← रोसा

Ferfar #1506 · रोसा

परंडा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
68, 68/1
Talathi
मेनका संतोष जाधव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा भुम तर्फे दिनेश विठ्ठल वाघमारे गहाणखत लिहुन देणार : बब्रुवान बाबुराव जगताप रा. रोसा यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2894-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68, 68/1 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बब्रुवान बाबुराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार वैभव बब्रुवान जगताप (खाता क्रमांक :- 151) ,