सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #2185 · खानापूर

परंडा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
परसराम शिवाजी धुमाळ
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा परंडा गहाणखत लिहुन देणार : उज्वल अंगद गटकुळ रा. खानापूर यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2809-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 925000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 2.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वल अंगद गटकुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 925000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सानिका उज्वल गटकुळ (खाता क्रमांक :- 38) ,