सातबारा Watch

← बोडखा

Ferfar #668 · बोडखा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
विशाखा दत्तात्रय खंबायत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार भिमराव रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 20/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे बोडखा ता.परंडा येथील जमीन गट नं. 62 मधील प्रतिवादी नं. 1 रामा दिगंबर सुकळे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी भिमराव रामा सुकळे यांना गट नं. 62 मधील 0 हे 95 आर हक्क सोडून देणारे :- 1) प्रतिवादी नं. 1 रामा दिगंबर सुकळे रा. बोडखा ता. परंडा 2) प्रतिवादी नं. 2 सुमन रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा 3) प्रतिवादी नं. 4 रणजीत रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा 4) प्रतिवादी नं. 5 दिपाली रामा सुकळे रा. बोडखा ता. परंडा 5) प्रतिवादी नं. 6 रुपाली रावसाहेब जाधव रा. बंगाळवाडी ता. परंडा वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 11/08/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.