Ferfar #670 · बोडखा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- विशाखा दत्तात्रय खंबायत
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार श्री दुर्गेश महावीर खवले रा बोडखा यांनी अर्ज दिला की जमीन ग नं 21 चे 7/12 सदरी दुर्गेश महावीर खवले करीता अपाक आई माधुरी खवले म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे.आणि वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखल्याची सत्य प्रत सदर केले वरून अपाक शेरा कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केला असे.