Ferfar #834 · दहिटणा
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार राहुल दादा चोबे रा. कांदलगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 258/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे दहिटणा ता.परंडा येथील जमीन गट नं. 69, 71, 84 व 103 मधील वादी पोपट दादा उर्फ दादासाहेब चोबे, प्रतिवादी नं. 1 राहुल दादा चोबे व प्रतिवादी नं. 2 लक्ष्मी मारुती उर्फ दादा चोबे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी पोपट दादा उर्फ दादासाहेब चोबे यांना
गट नं. 69 मधील 1 हे 57 आर
गट नं. 84 मधील 0 हे 16 आर
2) प्रतिवादी नं. 1 राहुल दादा चोबे यांना
गट नं. 71 मधील 1 हे 68 आर
गट नं. 84 मधील 0 हे 38 आर
गट नं. 103 मधील 0 हे 52 आर
हक्क सोडून देणारे :-
1) प्रतिवादी नं. 2 लक्ष्मी मारुती उर्फ दादा चोबे रा. कांदलगाव ता. परंडा
2) प्रतिवादी नं. 3 संगिता कृष्णा ढगे रा. बेलगाव ता. भूम
3) प्रतिवादी नं. 4 बालिका विलास पाटील रा. तडवळे ता. माढा
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 04/08/2026 Exh. 24 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.