Ferfar #816 · रुई
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- सतिश महादू मदेवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार – संतोष किसन लिमकर रा. रुई ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील आर.सी.एस. नं. 207/2023 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे रुई ता.परंडा येथील जमीन गट नं. 77 मधील क्षेत्र 2 हे 38 आर ही जमीन असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
1. संतोष किसन लिमकर यांना
गट नं. 77 क्षेत्र 0 हे 45 आर
2. गणेश किसन लिमकर यांना
गट नं. 77 क्षेत्र 0 हे 45 आर
3. संतोष किसन लिमकर
गणेश किसन लिमकर समाईक यांना
गट नं. 77 क्षेत्र 0 हे 09 आर
4. कोमल विश्वास अनुवते
सुजित छगन लिमकर समाईक यांना
गट नं. 77 क्षेत्र 0 हे 18 आर
5. अशोक सर्जेराव लिमकर
मिना नाशिक लिमकर समाईक यांना
गट नं. 77 क्षेत्र 1 हे 21 आर
वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/10/2026 Exh.57 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.