Ferfar #15189 · परंडा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/अ
- Talathi
- बालाजी रामकिसन डावकरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार बिरुदेव बापु खांडेकर रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 664/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 76/अ मधील वादी विठ्ठल बापु खांडेकर व बिरुदेव बापु खांडेकर यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी विठ्ठल बापु खांडेकर यांना
गट नं. 76/अ मधील 0 हे 41 आर
2) प्रतिवादी बिरुदेव बापु खांडेकर यांना
गट नं. 76/अ मधील 0 हे 40 आर
तसेच गट नं. 76/अ मधील विंधन विहीरी मध्ये वादी विठ्ठल बापु खांडेकर व प्रतिवादी बिरुदेव बापु खांडेकर यांचा प्रत्येकी 1/2 हिस्सा राहील.
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.