सातबारा Watch

← परंडा

Ferfar #15190 · परंडा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
86/ब, 87/2/ब
Talathi
बालाजी रामकिसन डावकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार मंदा अशोक कोकाटे रा. कात्राबाद ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हीजन परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 624/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 87/2/ब व 86/ब मधील वादी अथर्व अशोक कोकाटे, प्रतिवादी नं. 1 अशोक पांडुरंग कोकाटे व प्रतिवादी नं. 3 साक्षी अशोक कोकाटे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी अथर्व अशोक कोकाटे यांना गट नं. 87/2/ब मधील 0 हे 92 आर 2) प्रतिवादी नं. 1 अशोक पांडुरंग कोकाटे यांना गट नं. 86/ब मधील 0 हे 69 आर 3) प्रतिवादी नं. 2 मंदा अशोक कोकाटे यांना गट नं. 87/2/ब मधील 0 हे 93 आर हक्क सोडून देणारे :- 1) प्रतिवादी नं. 3 साक्षी अशोक कोकाटे (लग्नापूर्वीचे नाव) साक्षी बाबुराव ढेरे (लग्नानंतरचे नाव) वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/10/2026 Exh. 14 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.