सातबारा Watch

← परंडा

Ferfar #15191 · परंडा

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
बालाजी रामकिसन डावकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/महसूल/कुळ/कावि-188 आदेश दिनांक : 05/10/2026 मा. तहसिलदार तथा अध्यक्ष शेत जमीन न्यायाधिकरण ता. परंडा यांचे आदेश जा.क्र. 2026/महसूल/कुळ/कावि-188 प्रकरण निकाली दिनांक 05/10/2026 रोजीचे आदेशा नुसार मौजे परंडा ता. परंडा येथील जमीन गट नं. 236 चे इतर अधिकारात असलेले “हजरुद्दीन काजी क. 37 अ प्रमाणे स.कु” या कुळाने महाराष्ट्र शासन पत्र महसूल व वन विभाग क्र. टीएनसी-6768/159672/म. दि. 02/01/1969 नुसार दोन वर्षापेक्षा जास्त काळ शेतजमिनीवर ताबा नसल्यामुळे हैद्राबाद कुळ वहिवाट कायदा 1950 चे कलम 32(1) अन्वये सरंक्षित कुळ व साधारण कुळ यांनी शेतजमीन ठेवण्याचा हक्क गमावला आहे. सबब वरील प्रमाणे तहसिलदार परंडा यांचे आदेशानुसार 7/12 च्या इतर रकान्यातील कुळाची नोंद कमी करणेत यावी असा आदेश प्राप्त झालेवरून नोंद कमी करण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.