Ferfar #15210 · परंडा
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार गणेश राजेंद्र केदारे रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 769/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 85/1 व 86/अ मधील प्रतिवादी नं. 1 राजेंद्र ज्ञानोबा केदारे (तेली) यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी गणेश राजेंद्र केदारे यांना
गट नं. 85/1 मधील 0 हे 72 आर
2) प्रतिवादी नं. 1 राजेंद्र ज्ञानोबा केदारे (तेली) यांना
गट नं. 86/अ मधील 0 हे 69 आर
तसेच गट नं. 85/1 मधील एक चालू पाण्याचा बोअरवेल वादी गणेश राजेंद्र केदारे यांना वाटप करून दिला आहे व गट नं. 86/अ मधील विहिरीमध्ये वादी गणेश राजेंद्र केदारे यांचा ½ हिस्सा व प्रतिवादी नं. 1 राजेंद्र ज्ञानोबा केदारे (तेली) यांचा ½ हिस्सा राहील.
हक्क सोडून देणारे :-
1) प्रतिवादी नं. 2 सुनंदा राजेंद्र केदारे रा. परंडा ता. परंडा
2) प्रतिवादी नं. 3 स्वाती दत्ताहारी देशमाने रा. मांगी ता. करमाळा
3) प्रतिवादी नं. 4 राणी दिलीप खंबायत रा. परंडा ता. परंडा
4) प्रतिवादी नं. 5 पार्वती चंद्रकांत घोडके रा. आंदोरा ता. कळंब
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.