Ferfar #15211 · परंडा
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- बालाजी रामकिसन डावकरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार धनराज शिवाजी थोरबोले रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. २२/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे परंडा ता.परंडा येथील जमीन गट नं. 126 मधील वादी धनराज शिवाजी थोरबोले, प्रतिवादी नं. 1 अंजली शिवाजी थोरबोले व प्रतिवादी नं. 2 अश्विनी विशाल टेकाळे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी धनराज शिवाजी थोरबोले यांना
गट नं. 126 मधील 0 हे 35 आर
2) प्रतिवादी नं. 1 अंजली शिवाजी थोरबोले यांना
गट नं. 126 मधील 0 हे 35 आर
हक्क सोडून देणारे :-
1) प्रतिवादी नं. 2 अश्विनी विशाल टेकाळे रा. परंडा ता. परंडा
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 07/08/2026 Exh. 17 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.