सातबारा Watch

← भोत्रा

Ferfar #2947 · भोत्रा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
50, 63/क
Talathi
मेनका संतोष जाधव
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार श्री.दत्तात्रय ज्ञानोबा शेळके रा.भोत्रा ता.परंडा जि.धाराशिव यांनी अर्जासोबत मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परंडा यांच्या न्यायालयातील रे दि मू न .757/2026 नि.क्र.16 ची तडजोड प्रत जोडून दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे भोत्रा येथील ग.न.च्या मधील क्षेत्राची खालील प्रमाणे तडजोड झाली आहे वादी – जमुनाबाई दत्तात्रय शेळके यांना मौजे भोत्रा येथील जमीन स. नं / गट न.50 मधील 01 हे 15 आर क्षेत्र वाटून आले आहे. प्रतिवादी दत्तात्रय ज्ञानोबा शेळके यांना मौजे भोत्रा येथील जमीन स. नं / गट न.50 मधील 01 हे 14 आर क्षेत्र वाटून आले आहे. मौजे भोत्रा येथील जमीन स. नं / गट न.63/क मधील 00 हे 41 आर क्षेत्र वाटून आले आहे. मे दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर परांडा रे दि मु न 757/2026 ची कोर्ट तडजोड प्रत जोडून दिल्यावरून सातबारावर मालकी हक्कात नोंद घेऊन सादर