Ferfar #1057 · पिठापूरी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1/अ
- Talathi
- तुकाराम सर्जेराव वाळके
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार – प्रशांत बबन भोसले रा. पिठापुरी ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 291/2025 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे पिठापुरी ता.परंडा येथील जमीन गट नं. 16/1/अ मधील क्षेत्र 0 हे 98 आर पो.ख. 0 हे. 07 आर ही जमीन प्रतिवादी नं. 3 यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
वादी :- प्रशांत बबन भोसले यांना
गट नं. 16/1/अ क्षेत्र 0 हे 49 आर पो.ख.0 हे. 04 आर
प्रतिवादी नं. 3:- हिरामन किसन भोसले यांना
गट नं. 16/1/अ क्षेत्र 0 हे 49 आर पो.ख.0 हे. 03 आर
तसेच प्रतिवादी नं.1 व 2 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं. 3 चे हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 24/08/2026 नि.क्र.13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.