सातबारा Watch

← पिठापूरी

Ferfar #1058 · पिठापूरी

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
3/अ/1
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार – बालाजी उत्रेश्वर खरात रा. पिठापुरी ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 937/2022 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे पिठापुरी ता.परंडा येथील जमीन सर्व्हे नं. 3/अ/1 मधील क्षेत्र 0 हे 58 आर पो.ख. 0 हे 02 आर ही जमीन मयत कुंडलिक बाबु खरात यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे. वादी :- बालाजी उत्रेश्वर खरात यांना सर्व्हे नं. 3/अ/1 मधील क्षेत्र 0 हे 29 आर पो.ख. 0 हे 01 आर प्रतिवादी नं.3 :- गोवर्धन उत्रेश्वर खरात यांना सर्व्हे नं. 3/अ/1 मधील क्षेत्र 0 हे 29 आर पो.ख. 0 हे 01 आर तसेच प्रतिवादी नं.1,2 व 4 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.3 च्या हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/11/2022 नि.क्र.12 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.