Ferfar #1059 · पिठापूरी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- तुकाराम सर्जेराव वाळके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार – हरी शंकर गोडगे रा. परंडा ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 03/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे पिठापुरी ता.परंडा येथील जमीन सर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 1 हे 43 आर पो.ख. 0 हे 02 आर ही जमीन मयत शंकर यशवंता गोडगे यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
वादी :- हरी शंकर गोडगे यांना
सर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 36 आर
प्रतिवादी नं.3 :- पोपट शंकर गोडगे यांना
सर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 34 आर पो.ख. 0 हे 02 आर
प्रतिवादी नं.4 :- बापु शंकर गोडगे यांना
सर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 36 आर
प्रतिवादी नं.2 :- महादेव शंकर गोडगे यांना
सर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 37 आर
तसेच प्रतिवादी नं.1,5 व 6 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.2 ते 4 च्या हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 07/08/2026 नि.क्र.13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.