सातबारा Watch

← खासगांव

Ferfar #1381 · खासगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16, 23, 27
Talathi
विशाखा दत्तात्रय खंबायत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार अशोक कल्याण जाधव रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, कनिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1115/2025 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे खासगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 23 व 16 मधील वादी अशोक कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 1 अविदाबाई कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 2 अंगद कल्याण जाधव व प्रतिवादी नं. 3 सविता दत्तु चिमटे आणि गट नं. 27 मधील वादी अशोक कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 1 अविदाबाई कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 2 अंगद कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 3 सविता दत्तु चिमटे व प्रतिवादी नं. 4 बबन सौदागर जाधव यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी अशोक कल्याण जाधव यांना गट नं. 23 मधील 0 हे 62 आर गट नं. 27 मधील 0 हे 10 आर गट नं. 16 मधील 0 हे 02 आर 2) प्रतिवादी नं. 2 अंगद कल्याण जाधव यांना गट नं. 23 मधील 0 हे 62 आर हक्क सोडून देणारे :- 1) प्रतिवादी नं. 1 अविदाबाई कल्याण जाधव रा. परंडा ता. परंडा 2) प्रतिवादी नं. 3 सविता दत्तु चिमटे रा. शिवाजीनागर पुणे 3) प्रतिवादी नं. 4 बबन सौदागर जाधव रा. परंडा ता. परंडा वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 04/09/2026 Exh. 21 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.