Ferfar #1382 · खासगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- विशाखा दत्तात्रय खंबायत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, माऊलीकृपा को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा वारजे यांचे पत्र जा.क्र./माकृसो/वसुली अधिकारी/52/सप्टेंबर 2026 दिनांक 08/09/2026 अन्वये कर्जदार रामा गोवर्धन लिमकर यांचे मौजे खासगाव ता. परंडा येथील गट नं. 43 मधील क्षेत्र 0 हे 77 आर च्या इतर हक्की उपरोक्त जप्ती बोजा आदेशाप्रमाणे जप्ती बोजा रक्कम रु. 12,40,290/- ची सदर गट नंबर च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद निर्णयास्तव सेवेत सादर.