सातबारा Watch

← खासगांव

Ferfar #1383 · खासगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
विशाखा दत्तात्रय खंबायत
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार – श्री.लखन संभू मोहिते रा. खासगाव ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील में.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हिजन साहेब, यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि, रे.दि.मु.न. 714/2026 अन्वये नि.क्र 16 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे खासगाव येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे. ती अशी असे कि , वादी – लखन संभू मोहिते यांना मौजे खासगाव येथील जमीन गट न.97 मधील 1 हे 20 आर क्षेत्र वाटून आले आहे. प्रतिवादी नं.1 – संभू संपती मोहिते यांना मौजे खासगाव येथील जमीन गट न.97 मधील 00 हे 64 आर क्षेत्र वाटून आले आहे. तसेच प्रतिवादी नं.2 ते 4 यांनी सदर विवाद्य क्षेत्रातील येणारा हिस्सा/हक्क वादी व प्रतिवादी नं.1 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे. तरी, अर्जदार यांच्या अर्जान्व्ये अनोंदणीकृत कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर. आदेशप्रमाणे