सातबारा Watch

← देवगांव (खु.)

Ferfar #955 · देवगांव (खु.)

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
उल्हास उत्तरेश्वर भोसले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार – श्री.धनंजय उर्फ धनाजी पांडुरंग फुरडे रा.देवगाव खु ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, धनंजय उर्फ धनाजी पांडुरंग फुरडे ,मंदा पांडुरंग फुरडे ,राजेंद्र धनाजी फुरडे यांचे नावे मौजे देवगाव खु येथे ग नं 158 मध्ये 1 हे 61 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.291/2026 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये दि.14/08/2026 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे. 1)संजय धनंजय फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 40 आर 2)धनंजय उर्फ धनाजी फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 40 आर 3)मंदा धनाजी फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 40 आर 4)राजेंद्र धनाजी फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 41 आर तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व कोर्ट तडजोड वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.