Ferfar #1438 · वडनेर
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार – श्री.महेश भरत मदने रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयातील कोर्ट हुकूमनामा झेरॉक्स प्रत देऊन विनंती केली आहे की ,रे .दी. मु. न. 125/2026 अन्वये नि.क्र.13 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे वडनेर येथील विवाद्य क्षेत्रा बाबत पुढीलप्रमाणे तडजोड झाली आहे.
ती अशी आहे की,
वादी-1 महेश भरत मदने गट नं 231 मधील 00 हे 40 आर क्षेत्र वाटून आले आहे. .
तसेच प्रतिवादी न 1 व 2 यांनी सदर विवाद्य क्षेत्रातील येणारा हिस्सा /हक्क वादी यांचे हाक्कात कायम स्वरूपी सोडून दिला आहे.तरी अर्जदार यांच्या अर्जान्वये कोर्ट डिक्री /हुकूमनामा /तडजोड क्र.रे.दी.मु.न. की ,रे .दी. मु. न. 125/2026 अन्वये नि.क्र.13 नुसार दिनांक 16 /07/2026 च्या कागदपत्रा आधारे नोंद घेतली आसे.ती निर्णयास्तव सेवेत सादर.