Ferfar #1441 · वडनेर
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र 2026/महसूल/कुळ/कावी-186
आदेश दिनांक : 21/09/2026
अर्जदार-श्री.नवनाथ बाबु खांडेकर रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व तहसील कार्यालय परंडा यांच्या आदेशाची प्रत देऊन विनंती केली आहे की ,माझे नावे मौजे वडनेर येथे ग न 32 मध्ये जमीन क्षेत्र असून 7/12 इतर हक्कात संरक्षीत कुळ खेलू बाबा वाघमोडे 1958-59 अशी नोंद आहे तरी तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांचा आदेश क्र जा.क्र 2026/महसूल/कुळ/कावी-186 आदेश दिनांक : 21/09/2026 दिलेवरून ग न 32 च्या इतर हक्कातील संरक्षीत कुळ खेलू बाबा वाघमोडे 1958-59 हो नोंद कमी करावी.
तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांच्या आदेशावरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.