Ferfar #1445 · वडनेर
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- उल्हास उत्तरेश्वर भोसले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार – महादेव रामा गायकवाड रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की , रामा गुलाब गायकवाड यांचे नावे मौजे वडनेर येथे गट नं 74 मध्ये 1 हे 50 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.169/2024 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये निशाणी नं 20 प्रमाणे दि.08/10/2026 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.
1) वत्सला रामा गायकवाड यांचे नावे गट नं 74 मध्ये 0 हे 40 आर
2) महादेव रामा गायकवाड यांचे नावे ग न 74 मध्ये 1 हे 10 आर
तरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.