सातबारा Watch

← करंजा

Ferfar #1422 · करंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
129, 176
Talathi
तुकाराम सर्जेराव वाळके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार – लक्ष्मण माणिक माने रा. करंजा ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 1162/2025 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे करंजा ता.परंडा येथील जमीन गट नं. 129 मधील क्षेत्र 0 हे 97 आर व ही जमीन गट नं. 176 मधील क्षेत्र 0 हे 63 आर जमीन वादी व प्रतिवादी चे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे. प्रतिवादी नं.3 :- सिद्धेश्वर माणिक माने यांना गट नं. 129 मधील क्षेत्र 0 हे 49 आर गट नं. 176 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वादी :- लक्ष्मण माणिक माने यांना गट नं. 129 मधील क्षेत्र 0 हे 48 आर गट नं. 176 मधील क्षेत्र 0 हे 32 आर तसेच प्रतिवादी नं. 2 व 3 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.1 च्या हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 08/10/2026 नि.क्र. 21 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.